Jump to content

शोभना बरैया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शोभना बरैया (mr); శోభనాబెన్ బరయ్య (te); ଶୋଭାବେନ ବରୈୟା (or); Shobhanaben Mahendrasinh Baraiya (en); சோபனாபென் பாரையா (ta) Indian politician (en); Indian politician (en); ଭାରତୀୟ ରାଜନୀତିଜ୍ଞ (or)
शोभना बरैया 
Indian politician
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
नागरिकत्व
अधिकार नियंत्रण
कलाकार मराठी

शोभनाबेन महेंद्रसिंह बरैया या भारतीय राजकारणी आहेत आणि २०२४ मध्ये साबरकांठा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी निवडून आलेल्या उमेदवार आहेत.[] त्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्या आहेत.[][][][] त्यांचे पती महेंद्रसिंह बरैया २०१२ मध्ये प्रांतीज विधानसभा मतदारसंघातून गुजरात विधानसभेवर निवडून आले होते.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Election Commission of India". results.eci.gov.in. भारतीय निवडणूक आयोग. 5 June 2024 रोजी पाहिले.
  2. ^ Quint, The (2024-06-04). "Sabarkantha Election Result 2024 Live Updates: BJP's Shobhanaben Mahendrasinh Baraiya Has Won This Lok Sabha Seat". TheQuint (इंग्रजी भाषेत). 2024-06-05 रोजी पाहिले.
  3. ^ "2024 Gujarat Lok Sabha Election Results: Full list of winners on all 26 seats of Gujarat". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-05 रोजी पाहिले.
  4. ^ "Sabarkantha Election Result 2024 LIVE Updates Highlights: Lok Sabha Winner, Loser, Leading, Trailing, MP, Margin". News18 (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-05 रोजी पाहिले.
  5. ^ India Today (13 July 2024). "Educationists | An esteemed faculty" (इंग्रजी भाषेत). 16 July 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 July 2024 रोजी पाहिले.