शोनाइ, यामागाता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शोनाइ हे जपानमधील एक छोटे शहर आहे. यामागाता प्रभागातील या शहराची लोकसंख्या ऑक्टोबर २०१५मध्ये सुमारे २१,७९३ होती.

हे शहर मोगामी नदीच्या काठावर वसेले आहे. येथे दुसऱ्या महायुद्धादरम्यान झालेल्या कोहिमाच्या लढाईत कामी आलेल्या जपानी सैनिकांचे स्मारक आहे.