शेतीपूरक व्यवसाय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

निसर्गाचे अवकृपेने अथवा इतर कोणत्याही कारणाने (जसे- पिकांवरील रोग,शेतीचा वन्य प्राण्यांद्वारे विध्वंस) कोरडवाहू अथवा सिंचनाचे अंतर्गत असणाऱ्या शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची हमी नसल्यामुळे, शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्नाचे साधन म्हणून,करणे शक्य असणाऱ्या व्यवसायांना शेतीपूरक व्यवसाय असे म्हणतात. या अशा व्यवसायांद्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधरविण्यास मदत होते.

यादी[संपादन]

अशा प्रकारच्या सहजशक्य व्यवसायांची यादी खाली दिलेली आहे:

 1. कुक्कुटपालन
 2. शेळी पालन
 3. दुग्ध व्यवसाय
 4. मशरुम शेती
 5. रेशिम शेती
 6. मधमाशी पालन
 7. मत्स्य पालन
 8. कृषी पर्यटन उद्योग
 9. चारा निर्मिती
 10. वैरण, बियाणे उत्पादन, संकलन व वितरण
 11. पशुखाद्य निर्मिती
 12. गांडूळ खत
 13. अळिंबी उत्पादन
 14. शेतमालापासून विविध पदार्थ
 15. औषधी वनस्पती लागवड
 16. फळ प्रक्रिया उद्योग

भारतातील कोणत्याही राज्यात, अशा प्रकारचे व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन व अनुदान देण्यात येते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

बाह्य दुवे[संपादन]

अधिक वाचन[संपादन]