शेज बाभुळगाव
Appearance
शेज बाभुळगाव हे गाव मोहोळ तालुक्यात आहे. हे गाव शहरापासुन१५ कि.मी. आतरावर आहे. गावात पुरातन शिवमंदिर आहे. गावचे सध्याचे (2016) सरपंच गणपत (बापु) पुदे हे आहेत. गावापासुन २ किमी आंतरावर अंकोली हे गाव आहे. या गावातील भैरवनाथांचे मंदिर प्रसिद्ध आहे.अंकोली गावाची यात्रा खूप प्रसिद्ध आहे.यात्रेला या गावात खूप गर्दी असते.या गावात प्रत्येक शुक्रवारी आठवडी बाजार भरतो.