शेंदुरजना घाट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शेंदुरजना घाट हे शहर अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २७,०८१ होती.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Census of India 2001: Data from the 2001 Census, including cities, villages and towns (Provisional)". Census Commission of India. Archived from the original on 2004-06-16. 2008-11-01 रोजी पाहिले.