Jump to content

शुभा टोळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शुभा तोळे या पानावरून पुनर्निर्देशित)

शुभा टोळे ह्या भारतातील जीवशास्त्रज्ञ आहेत. त्या मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेत संशोधन करतात.[] त्यांना २०१४मध्ये शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार दिला गेला.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Do not precompromise on your dreams: Dr.Shubha Tole, BioSpectrum, 19 नोव्हेंबर 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित, 17 नोव्हेंबर 2015 रोजी पाहिले