शुभा टोळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शुभा टोळे ह्या भारतातील नामवंत जीवशास्त्रज्ञ आहेत. त्या मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेत संशोधन करतात.