शीतपेय हे गार पेय होय. हे सहसा कृत्रिमरीत्या गार केलेले असते. उस, नारंगी, अननस, इ. फळांचा रस, सरबते हे काही नैसर्गिक प्रकार आहेत. कोका-कोला, पेप्सी, व तत्सम कृत्रिम पेये सहसा गार करून प्यायली जातात.