शिवाजी द बॉस (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शिवाजी (द बॉस) [तमिळ: சிவாஜி The Boss] (प्रदर्शीत : जुन २००७)हा ए.व्ही.एम. स्टुडिओस यांनी निर्मित केलेला व श्री.एस.शंकर ह्यांनी दिग्दर्शीत केलेला एक २००७ सालचा गाजलेला तमिळ चित्रपट आहे. रजनीकांत (शिवाजीराव गायकवाड) आणि श्रिया सरन ह्यांनी प्रमुख भुमिकेत काम केले असून सुमन, विवेक (हास्य /विनोदी कलाकार ) ,रघुवरन ह्यांनी इतर भुमिका साकारल्या आहेत.हा व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी चित्रपट असून ह्यास ए.आर.रहमान यांनी संगीतबध्द केले आहे.

परदेशातून परतलेल्या भारतीय नागरिकाची व त्याची देशा बद्दल असेलेली तळमळ या बद्दलचा हा चित्रपट आहे.

व्यक्तिरेखा[संपादन]