शिगेयोशी इनोउ
Appearance
(शिगेयोशी इनोऊ या पानावरून पुनर्निर्देशित)
शिगेयोशी इनोउ (९ डिसेंबर, इ.स. १८८९ - १५ डिसेंबर, इ.स. १९७५) हा दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानच्या शाही आरमाराच्या चौथ्या तांड्याचा सरखेल होता.
याने कॉरल समुद्राच्या लढाईत जपानच्या आरमाराचे नेतृत्व केले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |