शिखर देवकन्हई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिखर देवकन्हई
शिखर देवकन्हई
शिखर देवकन्हई

शिखर देवकन्हई (इंग्लिश:Indian Cliff Swallow) हा एक पक्षी आहे.

ओळख[संपादन]

आकाराने चिमणीपेक्षा लहान. वरील भागाचा रंग चकचकीत नीळा. कपाळ आणि डोक्याचा रंग मंद तांबूस. पार्श्वभाग पिवळट तपकिरी. खालील भागाचा रंग पिवळसर पांढरा, छाती कंठ आणि डोक्यावर दाट काळसर रेषा. नर मादी दिसायला सारखे.

वितरण[संपादन]

निवासी. अंशत :स्थलांतर करणरे. पाकीस्तान, भारतात जम्मूपासून द. काश्मीर पंजाब,आणि वायव्य भारतात उन्हाळी पाहुणे. मार्च ते जून या काळात वीण.

निवासस्थाने[संपादन]

पाण्याजवळ असलेली माळराने आणि शेतीचा प्रदेश.

संदर्भ[संपादन]

  • पक्षिकोष - मारुती चितमपल्ली