शिखर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शिखर ही भौगोलिक रचना आहे, पृथ्वीच्या पृष्ठावरील अश्या जागा ज्यांची उंची सभोवतालच्या जागांपेक्षा जास्त उंच अश्या जागांना शिखर असे म्हणतात.