शिकरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिक्रा

शिक्रा इंग्रजी: Shikra (शास्त्रीय नावः Accipiter badius) हा मानवी वस्ती तसेच माळरानावर आढळणारा शिकारी पक्षी आहे. याचे मुख्य खाद्य लहान पक्षी, सरडे, पाली तसेच इतर पक्ष्यांची अंडी हे आहे.याच्या संपूर्ण अंगावर काळे पट्टे असतात. त्यामुळे ससाण्याबरोबर याची नेहेमी गफलत होते.