शिंगळा
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/7/7b/Bagarius_yarrelli.jpg/250px-Bagarius_yarrelli.jpg)
शिंगळा (शास्त्रीय नाव: Siluriformes, सिलुरीफोर्मेस ; इंग्लिश: Catfish, कॅटफिश ;) हे किरणांसारखे पर असलेल्या माशांच्या गोत्राचे नाव आहे. शिंगळ्याच्या तोंडाजवळ असलेल्या शिंगांसारख्या दोन अवयवांमुळे याला हे नाव पडले असावे.
बाह्य दुवे
[संपादन]![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/4a/Commons-logo.svg/50px-Commons-logo.svg.png)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- शिंगळा गोत्रातल्या प्रजातींविषयी माहिती (इंग्लिश मजकूर)