जपानचे शाही आरमार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शाही जपानी नौदल या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
जपानी शाही आरमार
Naval Ensign of Japan.svg
स्थापना इ.स. १८६९ - १९४७
देश जपानी साम्राज्य

जपानचे शाही आरमार (क्युजिताई: 大日本帝國海軍, शिंजिताई: 大日本帝国海軍; दै निप्पॉन तैकोकु कैगुन, जपानी: 日本海軍; निप्पॉन कैगुन) किंवा बृहद् जपानचे शाही आरमार हे इ.स. १८६९ ते इ.स. १९४७ पर्यंत जपानचे नौसैन्य होते. जपानच्या नवीन संविधानानुसार याचे विघटन केले गेले. जपानच्या समुद्री स्वसंरक्षण दलाने आता याची जागा घेतली आहे.[१]

हे सुद्धा पहा[संपादन]

जपानचे शाही सैन्

संदर्भ आणि नोंदी[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.