शाहपुरा (जयपूर) विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Shahpura Vidhan Sabha constituency (en); शाहपुरा विधानसभा क्षेत्र (राजस्थान) (hi); షాపురా శాసనసభ నియోజకవర్గం (రాజస్థాన్) (te); शाहपुरा (जयपूर) विधानसभा मतदारसंघ (mr) constituency of the Rajasthan legislative assembly in India (en); constituency of the Rajasthan legislative assembly in India (en)
शाहपुरा (जयपूर) विधानसभा मतदारसंघ 
constituency of the Rajasthan legislative assembly in India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारराजस्थान विधानसभेचा मतदारसंघ
स्थान राजस्थान, भारत
Map२७° २३′ २४″ N, ७५° ५८′ १२″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

शाहपुरा (जयपूर) विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जयपूर जिल्ह्यात असून जयपूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

आमदार[संपादन]

शाहपुरा (जयपूर)चे आमदार
निवडणूक आमदार पक्ष
२००८ राव राजेन्द्र सिंग[१] भाजप
२०१३ राव राजेन्द्र सिंग भाजप
२०१८ आलोक बेनिवाल अपक्ष
२०२३ मनीष यादव काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]