शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (अकोला)
Appearance
अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | वैद्यकीय महाविद्यालय | ||
---|---|---|---|
स्थान | अकोला जिल्हा, अमरावती विभाग, महाराष्ट्र, भारत | ||
मुख्यालयाचे स्थान |
| ||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला हे महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असलेले वैद्यकीय महाविद्यालय आहे.
हे महविद्यालय २००३ मध्ये अकोला येथे सुरू झाले.
विभाग
[संपादन]महाविद्यालयात सध्या खालील शाखांमध्ये एम्.बि.बि.एस्. आणि एम.डी. ह्या पदव्या मिळविता येतात.
- एम्.बि.बि.एस्. - १५० जागा
- एम.डी. - १४ जागा
- पी. जी. - डी. एम. एल. टी. - २० जागा.