शासकीय तंत्रनिकेतन (अमरावती)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शासकीय तंत्रनिकेतन
Campus शहरी, ३६ एकरशासकीय तंत्रनिकेतन (अमरावती) हे महाराष्ट्राच्या अमरावती शहरात असणारे तंत्रनिकेतन आहे. याची स्थापना इ.स. १९५८ साली झाली. हे शासकीय तंत्रनिकेतन महाराष्ट्र राज्याची स्वायत संस्था आहे.