शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (छत्रपती संभाजीनगर)
Appearance
ब्रीदवाक्य | In Pursuit of Technical Excellence |
---|---|
मराठीमध्ये अर्थ | तांत्रिक उत्कृष्टतेच्या शोधात |
Type | शासकीय |
स्थापना | इ.स. १९६० |
विद्यार्थी | २०२५ |
संकेतस्थळ | www.geca.ac.in |
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद (GECA)ची स्थापना इ.स. १९६० साली महाराष्ट्र शासनाने केली. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आधिपत्या खाली आहे.[ संदर्भ हवा ]
जुलै २००६ पासून या अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्वायत्तता प्रदान करण्यात आली असून, स्वतंत्र विद्यापिठाचा दर्जा देण्यात आला आहे.[ संदर्भ हवा ]
इतिहास
[संपादन]महाराष्ट्र शासनाने वाढत्या तांत्रिक गरजांसाठी १९६० साली हे महाविद्यालय सुरू केले.
विभाग
[संपादन]महाविद्यालयात सध्या अभियांत्रिकीच्या खालील शाखांमध्ये बी.इ. (बॅचलर ऑफ इंजीनियरींग), एम.इ. (मास्टर ऑफ इंजीनियरींग) आणि विद्यावाचस्पती (डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी) ह्या पदव्या मिळविता येतात.
- स्थापत्य अभियांत्रिकी
- यांत्रिक अभियांत्रिकी
- विद्युत अभियांत्रिकी
- विद्युत संचरण व दुरसंचार अभियांत्रिकी
- संगणक अभियांत्रिकी
- माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी
बाह्य दुवे
[संपादन]- महाविद्यालयाचे संकेतस्थळ
- माजी विद्यार्थ्यांचे संकेतस्थळ (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)