शायलर काउंटी (न्यू यॉर्क)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शायलर काउंटी न्यायालय

शायलर काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र वॉटकिन्स ग्लेन येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १७,८९८ इतकी होती.[२]

शायलर काउंटीची रचना १७ एप्रिल, १८५४ रोजी झाली. या काउंटीला अमेरिकन क्रांतीमधील खंडीय सेनेच्या चार सेनापतींपैकी एक मेजर जनरल फिलिप शायलर यांचे नाव दिलेले आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Schuyler County, New York". United States Census Bureau. Archived from the original on June 7, 2011. January 2, 2022 रोजी पाहिले.