शाद रमझान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शाद रमझान काश्मिरी कवी आहेत. त्यांच्या कोरे काकुद पुशरिथ गोने या कवितासंग्रहास २०१४ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.