शहादत होसेन (क्रिकेट खेळाडू)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शहादत हुसेन
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
शहादत हुसेन दिपू
जन्म ४ फेब्रुवारी, २००२ (2002-02-04) (वय: २२)
पटियाह, चितगाव, बांगलादेश
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ-ब्रेक
भूमिका अष्टपैलू
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
कसोटी पदार्पण (कॅप १०२) २८ नोव्हेंबर २०२३ वि न्यू झीलंड
शेवटची कसोटी २८ नोव्हेंबर २०२३ वि न्यू झीलंड
टी२०आ पदार्पण (कॅप ८५) ४ ऑक्टोबर २०२३ वि मलेशिया
शेवटची टी२०आ ७ ऑक्टोबर २०२३ वि पाकिस्तान
स्त्रोत: क्रिकइन्फो, २६ नोव्हेंबर २०२०

शहादत हुसेन दिपू (जन्म ४ फेब्रुवारी २००२) हा बांगलादेशी क्रिकेट खेळाडू आहे.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Shahadat Hossain". ESPN Cricinfo. 26 November 2020 रोजी पाहिले.