शर्ली हॉजेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शर्ली हॉजेस (२७ जून, १९४३:लंडन, इंग्लंड - हयात) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६९ ते १९८२ दरम्यान ११ महिला कसोटी आणि २६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.