Jump to content

शरद व्यवहारे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शरद व्यवहारे हे मराठी लेखक आहेत. हे औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठात सन १९९९ ते २००१ या काळात मराठी विभागाचे शाखाप्रमुख होते.[][]

पुस्तके

[संपादन]

१) एकनाथांची भारुडे (संपादन)

२) मराठी लोकगीते

३) मराठी स्त्रीगीते

४) लोकधर्मी नाट्याची जडण – घडण

५) लोकवाङ्मय : रूप आणि स्वरूप

६) लोकसंस्कृतीचा अंतःप्रवाह

७) लोकसाहित्य : उदगम आणि विकास

८) लोकसाहित्य : रंग आणि रेखा

९) लोकसाहित्य संकल्पना व स्वरूप

संदर्भ

[संपादन]
  1. ^ http://lib.unipune.ac.in:8080/xmlui/handle/123456789/6480. 24 मे 2020 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ "जगनाडे महाराजांनानाशिकरोडला अभिवादन". महाराष्ट्र टाइम्स. 24 मे 2020 रोजी पाहिले.