Jump to content

शरद भिमाजी सोनवणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शरद भिमाजी सोनवणे
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदमहाराष्ट्र विधिमंडळाचे सदस्य संपादन
राजकीय पक्षाचा सभासदमहाराष्ट्र नवनिर्माण सेना संपादन

शरद भिमाजी सोनवणे हे एक मराठी राजकारणी आहेत. २०२४ च्या निवडणुकीत हे अपक्ष लढून जुन्नर विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्राच्या १५व्या विधानसभेवर निवडून गेले.