शरद आपटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शरद आपटे हे भारतातील पक्षीतज्ज्ञ आहेत. त्यांनी पश्चिम घाट, हिमालय आणि देशभरातील विविध जंगलातील ३५९ प्रजातींच्या पक्ष्यांचे आवाज रेकॉर्ड करून त्याचे अभ्यासपूर्ण वर्गीकरण केले आहे.[१]

संदर्भ[संपादन]