शमिक लाहिरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शमिक लाहिरी (फेब्रुवारी २७, इ.स. १९६७ - हयात) हे बंगाली, भारतीय राजकारणी आहेत. ते मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. १९९९ आणि इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकींमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.