शफी (दिग्दर्शक)
Appearance
Indian director | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
स्थानिक भाषेतील नाव | ഷാഫി | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | फेब्रुवारी १८, इ.स. १९६८ एर्नाकुलम റഷീദ് എം എച്ച് | ||
मृत्यू तारीख | जानेवारी २६, इ.स. २०२५ एर्नाकुलम | ||
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
कार्य कालावधी (अंत) |
| ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
| |||
![]() |

रशीद एम.एच. तथा शफी (१८ फेब्रुवारी, १९६८ - २६ जानेवारी, २०२५)[१] हे एक मलयाळम चित्रपट दिग्दर्शक होते. त्यांनी बहुतांश विनोदी चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले आहे. दिग्दर्शना सोबत शफी यांनी मल्याळम चित्रपटांमध्ये काम देखील केले होते[२][३] मल्याळम व्यतिरिक्त शफी यांनी एका तमिळ चित्रपटाचे देखील दिग्दर्शन केले आहे.[४]
शफीने २००१ मध्ये वन मॅन शोमधून दिग्दर्शनात पदार्पण केले. रफी मेकार्टिन जोडीतील रफी हा त्याचा मोठा भाऊ आहे. दिग्दर्शक सिद्दीक हे त्यांचे मामा. शफीने १९९० च्या दशकाच्या मध्यात दिग्दर्शक राजसेनन आणि रफी मेकार्टिन जोडीला सहाय्यक करून आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली होती.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
[संपादन]- ^ Popular film director Shafi passes away
- ^ "Malayalam Director Shafi Latest Film | KeralaBoxOffice.com". 2016-07-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-11-01 रोजी पाहिले.
- ^ Film News » Mohanlal in Shafi's film – First – BizHat.com "hit maker Shafi is finally tuning to the big star of Malayalam, Mohanlal for his ..."
- ^ Film News » Mohanlal in Shafi's film – First – BizHat.com "hit maker Shafi is finally tuning to the big star of Malayalam, Mohanlal for his ..."