शत्रुघ्न सिन्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शत्रुघ्न सिंहा या पानावरून पुनर्निर्देशित)
शत्रुघ्न सिन्हा

शत्रुघ्न सिन्हा
जन्म ९ फेब्रुवारी, १९४५ (1945-02-09) (वय: ७९)
पाटणा, भारत
पत्नी नाव पूनम सिन्हा
अपत्ये सोनाक्षी सिन्हा
लव सिन्हा
कुश सिन्हा


शत्रुघ्न सिन्हा' ( ९ डिसेंबर १९४५) हे आघाडीचे भारतीय चित्रपट अभिनेते, निर्माते, पार्श्वगायक व राजकारणी (माजी मंत्री) आहेत. १९७० आणि १९८० च्या दशकांच्या अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या.

प्रारंभीचे जीवन[संपादन]

डाॅ. भुवनेश्वरप्रसाद सिन्हा यांच्या राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशा चार मुलांपैकी शत्रुघ्न सिन्हा सगळ्यात धाकटे होत त्यांचे शिक्षण पाठण सायन्स काॅलेजात झाले. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूट आॅफ इंडियामधून अभिनयाचा डिप्लोमा केला व त्यानंतर मुंबईला येऊन हिंदी चित्रपटांत कामे करू लागले. प्रॆम पुजारी हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यात तॆ पाकिस्तानी मिलिटरी आॅफिसर होते. शत्रुघ्न सिन्हा यांनी खलनायकी भूमिकाही केल्या आहेत.

कौटुंबिकजीवन[संपादन]

शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा या एकेकाळच्या मिस यंग इंडिया वूमन आहेत. त्यांना लव आणि कुश नावाचे मुलगे आणि (अभिनेत्री) सोनाक्षी सिन्हा ही मुलगी आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांचे चित्रपट[संपादन]

  • आप जैसा कोई नहीं
  • इन्सानियत के दुश्मन
  • औलाद के दुश्मन
  • काला पत्थर
  • कालीचरण
  • काल्का
  • क्रांति
  • जीने नहीं दूंगा
  • दोस्ताना
  • नसीब
  • प्रेम पुजारी
  • बाॅडीगार्ड
  • माटी मांगे खून
  • मेरे अपने
  • लोहा
  • विश्वनाथ
  • शान

राजकीय कारकीर्द[संपादन]

शत्रुघ्न सिन्हा भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. आपल्याच पक्षाच्या धोरणांवर टीका करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत.

पुरस्कार[संपादन]

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


विजेता

He has also received a Special Award for "contribution in Indian Cinema" at the Kalakar Awards.

Nominated

Filmography[संपादन]

Actor:

Playback singer:

विशेष[संपादन]

शत्रुघ्न सिन्हा यांच्या नावाने पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूट आॅफ इंडियामध्ये एक शिष्यवृत्ती आहे.

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.



संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Competition Science Vision magazine. Pratiyogita Darpan. April 2007. 2011-02-13 रोजी पाहिले.
  2. ^ "Winners of Zee Cine Awards 2011". Bollywoodhungama.com. 2011-01-14. 2011-02-13 रोजी पाहिले.
  3. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2011-09-27. 2012-02-29 रोजी पाहिले.