शकील आझमी
Appearance
poet, lyricist, scriptwriter | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | एप्रिल २०, इ.स. १९७१ आझमगढ | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
| |||
शकील आझमी (जन्म १९७१) हे भारतीय गीतकार आणि कवी आहेत. आझमगढ, भारत येथे जन्मलेले, ते उर्दू भाषेत लिहितात आणि प्रामुख्याने बॉलिवूडमधील चित्रपट गीतकार म्हणून त्यांच्या योगदानासाठी ओळखले जातात.[१][२] त्यांच्या बहुतेक कविता गझल भोवती फिरतात.[३] २०२१ मध्ये थप्पड चित्रपटातील "एक तुकडा धूप" गाण्यासाठी त्यांना फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार नामांकन मिळाले होते.
संदर्भ
[संपादन]- ^ Narang, G.C.; Deol, S. (2020). The Urdu Ghazal: A Gift of India's Composite Culture. OUP India. p. 525. ISBN 978-0-19-099004-6. 2021-01-24 रोजी पाहिले.
- ^ "Shakeel Azmi List for Music Albums & Tracks; Download Now from Times Music Online". Timesmusic.com (इंग्रजी भाषेत). 29 June 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-10-24 रोजी पाहिले.
- ^ "मदर्स डे: प्रसिद्ध गीतकार शकील आजमी ने भास्कर के लिए लिखीं खास पंक्तियां- 'माँ के कदमों तले जन्नत है सुना था मैंने'". Dainik Bhaskar (हिंदी भाषेत). 2020-05-10. 2021-01-24 रोजी पाहिले.