शकिला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शकिला (इ.स. १९३५ - २१ सप्टेंबर, २०१७) या एक हिंदी चित्रपट अभिनेत्री होत्या. सन १९६३मध्ये प्रकाशित झालेल्या चित्रपटात त्यांची शेवटची भूमिका होती.

प्रसिद्ध हिंदी चित्रपट[संपादन]

  • अलिबाबा और चोर
  • आरपार
  • चायना टाऊन
  • श्रीमान सत्यवादी
  • सीआयडी
  • हातिमताई