Jump to content

शकीला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शकीला (नोव्हेंबर १९, १९६२ - हयात) ही मल्याळम, तमिळ, कन्नड चित्रपटांमधील अभिनेत्री होती. तिने सॉफ्टकोर पॉर्नोग्राफिक चित्रपटांमधील व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.

बाह्य दुवे

[संपादन]