Jump to content

शंकर गोपाळ तुळपुळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शं. गो. तुळपुळे या पानावरून पुनर्निर्देशित)
शंकर गोपाळ तुळपुळे
जन्म नाव शंकर गोपाळ तुळपुळे
जन्म फेब्रुवारी ५, इ.स. १९१४
मृत्यू ऑगस्ट ३०, इ.स. १९९४
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी

शंकर गोपाळ तुळपुळे तथा डॉ. शं.गो.तुळपुळे ( इ.स.५ फेब्रुवारी १९१४ - ३० ऑगस्ट १९९४) [] हे मराठी भाषा आणि संत वाङमयाचे अभ्यासक, संशोधक आणि पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी विभाग प्रमुख[] होते.

कारकीर्द

[संपादन]

सोलापूरच्या दयानंद कॉलेजमध्ये ते मराठी विषयाचे विभागप्रमुख होते.[]

साहित्य

[संपादन]
  • लेखन:
    • मराठी ग्रंथनिर्मितीची वाटचाल
    • गुरुदेव रा.द.रानडे चरित्र आणि तत्त्वज्ञान
  • सहलेखन
    • रमण महर्षी (सहलेखक - कृ. रामस्वामी)
  • लेखन/संपादन ?:
    • संतवाणीतील पंथराज (मेहता प्रकाशन)
    • श्रीकृष्ण-चरित्र (चक्रधर) (व्हीनस प्रकाशन)
    • पाच संतकवी
    • महानुभाव गद्य (व्हीनस प्रकाशन)
    • दृष्टान्त पाठ (व्हीनस प्रकाशन)
    • प्राचीन मराठी गद्य (व्हीनस प्रकाशन)
    • यादवकलीन मराठी भाषा (व्हीनस प्रकाशन)
    • मराठी निबंधाची वाटचाल (विदर्भ मराठवाडा बुक कंपनी)
    • स्मृतिस्थळ (अनमोल प्रकाशन)
    • मराठी भाषेचा तंजावरी कोश (व्हीनस प्रकाशन)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ http://www.loksatta.com/navneet-news/see-map-54438/ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2756982.cms[permanent dead link] http://www.encyclopedia.balaee.com/Admin/content.aspx?title=%u0969%u0966+%u0911%u0917%u0938%u094d%u091f%20&lang=mr[permanent dead link] मटा , लोकसत्ता आणि बलई डॉट कॉम यांच्या संकेतस्थळावरील दिनविशेष विषयक पाने जशी दिनांक २४ जून २०१३ सकाळी ६ वाजता जशी दिसली.
  2. ^ "Lokprabha.com". www.lokprabha.com. 2018-03-25 रोजी पाहिले.
  3. ^ http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-article-on-dayanand-colleges-marathi-department-4237443-NOR.html
  4. ^ "संग्रहित प्रत". 2014-11-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-06-24 रोजी पाहिले.