शंकर रामचंद्र राजवाडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शंकर रामचंद्र राजवाडे ऊर्फ अहिताग्नी राजवाडे (? - नोव्हेंबर २७, १९५२) हे संस्कृत भाषेचे मराठी विद्वान होते.