Jump to content

शंकर खंडू पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शंकर खंडू पाटील (जन्म :14 November 1926) हे एक मराठी लेखक होते. ते पेठ (सांगली जिल्हा) येथे रहात

शंकर खंडू पाटील यांची प्रसिद्ध पुस्तके

[संपादन]
  • चोरा मी वंदिले
  • सागराचं पाणी
  • सवाल
  • सरपंच (१९६९)
  • बेइमान (१९७६)
  • भल्या घरची कामिनी (कादंबरी). या कादंबरीवर आधारलेले नाटक यशवंतराव भोसले यांच्या ‘स्वप्नगंधा थिएटर’ने रंगभूमीवर आणले होते.

चित्रपट :-

  • कौल दे खंडेराया
  • सून माझी सावित्री

पुरस्कार

[संपादन]

शंकर खंडू पाटील यांच्या नावाने दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा एक साहित्य पुरस्कार देते.

हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती :-

  • ‘विळखा’ कादंबरीसाठी कोल्हापूरचे दादासाहेब मोरे यांना (२००९)