व्हेनिसचे प्रजासत्ताक
Appearance
(व्हेनिसाचे प्रजासत्ताक या पानावरून पुनर्निर्देशित)
व्हेनिसचे प्रजासत्ताक इटालियन: Serenissima Repubblica di Venezia व्हेनेशियन: Serenìsima Respùblica de Venexia | ||||
|
||||
|
||||
राजधानी | व्हेनिस |
व्हेनिसचे प्रजासत्ताक हे इटलीच्या व्हेनिस शहरामध्ये स्थापन झालेले मध्य युगातील एक राष्ट्र होते. एका सहस्त्रकाहून अधिक काळ अस्तित्वात असलेले व्हेनिस प्रजासत्ताक जगातील सर्वात श्रीमंत राष्ट्रांपैकी एक मानले जाते.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत