व्ही. वेंकटसुब्बा रेड्डियार
Appearance
Indian politician (1909–1982) | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| जन्म तारीख | डिसेंबर १८, इ.स. १९०९ पाँडिचेरी | ||||
|---|---|---|---|---|---|
| मृत्यू तारीख | जून ६, इ.स. १९८२ | ||||
| नागरिकत्व |
| ||||
| व्यवसाय | |||||
| राजकीय पक्षाचा सभासद | |||||
| पद |
| ||||
| |||||
व्ही. वेंकटसुब्बा रेड्डियार हे पुडुचेरीचे दुसरे मुख्यमंत्री होते. [१] त्यांचा जन्म मदुक्कराई, पाँडिचेरी येथे एका श्रीमंत कृषी कुटुंबात झाला. त्याचे आईवडील वैथिलिंगम रेडडियार आणि वेमालम्मल होते.[२] त्याचे वडील हे फ्रेंच राजवटीत नेट्टापक्कम कम्यूनचे महापौर होते. त्यांचा मुलगा व्ही. वैतिलिंगम यांनी पुडुचेरीचे मुख्यमंत्री म्हणूनही काम केले आहे.[३]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Former Pondy CM Venkatasubba Reddiar remembered". Press Trust of India. 2017-12-18. 2020-06-07 रोजी पाहिले.
- ↑ R. Sivaraman (7 June 2014). "Leaders pay homage to Venkatasubba Reddiar". द हिंदू. 3 April 2024 रोजी पाहिले.
- ↑ "Union Territory of Pondicherry".