व्ही. अलागिरीसमी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

व्ही. अलागिरीसमी (जन्म: एप्रिल १०, इ.स. १९६८ - ) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील सिवकासी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.