व्ही.एल.सी. प्लेयर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्ही.एल.सी. मीडिया प्लेयराचा लोगो

व्ही.एल.सी. प्लेयर (इंग्लिश: VLC Media Player ;) हे विविध फॉर्मॅटांमधील व्हिडिओ व संगीत चालवणारे मोफत मीडिया प्लेयर सॉफ्टवेर आहे. व्हीडिओलॅन या प्रकल्पाने हे सॉफ्टवेर विकसवले असून ते मुक्त स्रोत आहे. १ फेब्रुवारी, इ,स, २००१ रोजी त्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. हे प्लेअर जगातील जवळपास सर्वच प्रमुख संगणकप्रणाल्यांवर काम करते. सध्या ते मायक्रोसॉफ्ट विंडोज, मॅक ओएस एक्स, लिनक्स, बीओएस्., सिलॅबल, बीएसडी, मॉर्फ ओएस, सोलारिस आणि शार्प झौरस या संगणकप्रणाल्यांवर उपलब्ध असून जगातील जवळपास ११० दशल़क्षांहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आला आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: