व्हीवाय कॅनिस मेजॉरिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्हीवाय कॅनिस मेजॉरिस
VY Canis Majoris
VY CMa

सूर्य व व्हीवाय कॅनिस मेजॉरिस यांची आकारमानानुसार तुलना
शोधक: जेरोम लालांदे
शोधाचा दिनांक: ७ मार्च १८०१
कक्षीय गुणधर्म
वातावरण


व्ही.वाय. कॅनिस मेजॉरिस (शास्त्रीय नाव: VY Canis Majoris, व्ही.वाय. मेजॉरिस ;) हा बृहल्लुब्धक तारकासमूहातील लाल अतिराक्षसी तारा आहे. हा तारा ज्ञात असलेला सर्वात मोठा तारा आहे.

बाह्य दुवे[संपादन]