व्हीवाय कॅनिस मेजॉरिस
Appearance
सूर्य व व्हीवाय कॅनिस मेजॉरिस यांची आकारमानानुसार तुलना | |
शोधक: | जेरोम लालांदे |
---|---|
शोधाचा दिनांक: | ७ मार्च १८०१ |
कक्षीय गुणधर्म | |
वातावरण |
व्ही.वाय. कॅनिस मेजॉरिस (शास्त्रीय नाव: VY Canis Majoris, व्ही.वाय. मेजॉरिस ;) हा बृहल्लुब्धक तारकासमूहातील लाल अतिराक्षसी तारा आहे. हा तारा ज्ञात असलेला सर्वात मोठा तारा आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत