व्हिव स्टीवन्स
Appearance
(व्हिव्ह स्टीफन्स या पानावरून पुनर्निर्देशित)
व्हिवियन शेरिल व्हिव स्टीवन्स (८ नोव्हेंबर, १९५३:न्यू झीलंड - ५ सप्टेंबर, २०२१) ही
न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७८ मध्ये २ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती..
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |