व्हिन डीझेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मार्क सिंक्लेर तथा व्हिन डीझेल (१८ जुलै, १९६७:अलामीडा काउंटी, कॅलिफोर्निया, अमेरिका - ) हा अमेरिकन चित्रपट अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथालेखक आहे.

याने फास्ट अँड फ्युरियस या चित्रपटशृंखलेमध्ये डॉम टोरेटो आणि द क्रॉनिकल्स ऑफ रिडिक या चित्रपटशृंखलेत रिचर्ड बी. रिडिकच्या भूमिका केल्या आहेत.

डीझेलने याशिवाय द पॅसिफायर आणि बॉयलर रूम सारख्या चित्रपटांतही कामे केलेली आहेत.