व्हिक्तोर ओर्बान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
व्हिक्तोर ओर्बान
Viktor Orbán 2018.jpg

हंगेरी ध्वज हंगेरीचा पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
२९ मे २०१०
राष्ट्रपती यानोस आदेर
मागील गॉर्दोन बाईनाई
कार्यकाळ
६ जुलै १९९८ – २८ मे २००२
मागील ग्युला हॉर्न
पुढील पीटर मेदगेसी

संसद सदस्य
विद्यमान
पदग्रहण
२ मे १९९०

जन्म ३१ मे, १९६३ (1963-05-31) (वय: ५९)
सिकशफहेरवार, हंगेरी
सही व्हिक्तोर ओर्बानयांची सही
संकेतस्थळ orbanviktor.hu

व्हिक्तोर ओर्बान (हंगेरियन: Viktor Orbán; ३१ मे १९६३) हा एक हंगेरीयन राजकारणी व देशाचा विद्यमान पंतप्रधान आहे. २०१० सालापासून सत्तेवर असलेला ओर्बान ह्यापूर्वी १९९८ ते २००२ दरम्यान देखील पंतप्रधानपदावर राहिला होता. ओर्बान हंगेरीमधील फिदेझ ह्या राष्ट्रवादी पारंपारिक मतवादी राजकीय पक्षाचा अध्यक्ष देखील आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]