Jump to content

भाऊ दाजी लाड संग्रहालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(व्हिक्टोरिया अँड आल्बर्ट म्युझियम या पानावरून पुनर्निर्देशित)
भाऊ दाजी लाड संग्रहालय
संग्रहालय
स्थापना२ मे 1872 संपादन
याचे नावाने नामकरणभाऊ दाजी लाड संपादन
देशभारत संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानमुंबई जिल्हा संपादन
स्थानभायखळा संपादन
भौगोलिक गुणक१८°५८′४६″N ७२°५०′५″E संपादन
Street addressVeermata Jijabai Bhosale Botanical Udyan and Zoo (Rani Baug), 91/A, Dr Babasaheb Ambedkar Road, Byculla East, Mumbai, Maharashtra 400027 संपादन
डाक संकेतांक400027 संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://www.bdlmuseum.org/ संपादन
Ground level 360 degree view URLhttps://artsandculture.google.com/streetview/iQHTUIXluxuoGQ?sv_h=0&sv_p=0&sv_pid=27OFUbOPaxcUxXRJudclJw&sv_lid=18033790091006777634&sv_lng=72.83476251914544&sv_lat=18.97903341215466&sv_z=1 संपादन
Map

भाऊ दाजी लाड संग्रहालय (पूर्वीचे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम) हे मुंबईच्या भायखळा भागात असलेले संग्रहालय आहे. भायखळा प्राणिसंग्रहालयाजवळ असलेल्या या संस्थेची स्थापना १८५५मध्ये झाली. डॉ. रामचंद्र विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड हे संस्कृत पंडित व डॉक्टर होते. या संग्रहालयात येथे प्राचीन नकाशे, छायाचित्रे, तसेच जुने कपडे व इतर वस्तूंचा संग्रह आहे.