Jump to content

व्हिक्टर मॅक्लेग्लेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्हिक्टर मॅक्लेग्लेन
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वयुनायटेड किंग्डम, अमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
दिलेले नावVictor संपादन
आडनावMcLaglen संपादन
जन्म तारीख१० डिसेंबर 1886, ११ डिसेंबर 1886 संपादन
जन्मस्थानRoyal Tunbridge Wells संपादन
मृत्यू तारीख७ नोव्हेंबर 1959 संपादन
मृत्यूस्थानन्यूपोर्ट बीच संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
मृत्युचे कारणहृदयाघात संपादन
चिरविश्रांतीस्थानForest Lawn Memorial Park संपादन
अपत्यAndrew V. McLaglen संपादन
मातृभाषाइंग्लिश भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
व्यवसायअभिनेता, boxer, चित्रपट अभिनेता, दूरदर्शन अभिनेता, सैन्याधिकारी संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1920 संपादन
खेळबॉक्सिंग संपादन
युद्धपहिले महायुद्ध संपादन
सेना शाखाब्रिटीश आर्मी संपादन
गट-प्रकारWestern film संपादन
पुरस्कारऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, star on Hollywood Walk of Fame संपादन
नामांकने प्राप्तAcademy Award for Best Supporting Actor, ऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार संपादन

व्हिक्टर अँड्रु डी बिअर एव्हरले मॅक्लेग्लेन (१० डिसेंबर १८८६ - ७ नोव्हेंबर १९५९) हा ब्रिटिश-अमेरिकन अभिनेता आणि बॉक्सर होता.[१] त्यांची चित्रपट कारकीर्द १९२० च्या सुरुवातीपासून ते १९५० च्या दशकापर्यंत पसरली होती. ह्यात सुरुवातीला त्याने प्रमुख अभिनेता म्हणून काम केले असले तरी तो त्याच्या पात्र अभिनयासाठी अधिक ओळखला जात असे.

१९३५ च्या द इन्फॉर्मर चित्रपटात विश्वासघातकी आयरिश रिपब्लिकनच्या भूमिकेसाठी, त्याने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार जिंकला. जॉन फोर्डने दिग्दर्शित केलेल्या द क्वाइट मॅनमधील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी नामांकन मिळाले. १९६० मध्ये, त्यांना हॉलीवूड वॉक ऑफ फेममध्ये एक स्टार देण्यात आला.[२][३]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ Obituary Variety, 11 November 1959, page 79.
  2. ↑ साचा:Cite ODNB
  3. ↑ Pocock, Roger (2015-08-11). "The Fighting Macks (an extraordinary family of brothers)". The Frontiersmen Historian (इंग्रजी भाषेत). 2020-06-12 रोजी पाहिले.