व्हारवरा लेपचेन्को

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
व्हारवरा लेपचेन्को
Varvara Lepchenko at the 2013 Australian Open.jpg
देश उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान (2001–2006)
Flag of the United States अमेरिका (2007–चालू)
वास्तव्य ॲलनटाउन, पेनसिल्व्हेनिया, अमेरिका
जन्म २१ मे, १९८६ (1986-05-21) (वय: ३५)
ताश्केंत, उझबेक सोसाग, सोव्हियेत संघ
सुरुवात २००१
शैली डाव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत १६,४१,५७६ डॉलर्स
एकेरी
प्रदर्शन ३७४ - २५६
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १९ (१ ऑक्टोबर २०१२)
दुहेरी
प्रदर्शन ८८ - १०२
शेवटचा बदल: जून २०१३.


व्हारवरा लेपचेन्को (इंग्लिश: Varvara Lepchenko; रशियन: Варвара Петровна Лепченко; जन्म: २१ मे १९८६) ही एक उझबेक-अमेरिकन टेनिसपटू आहे. ती सध्या डब्ल्यू.टी.ए.च्या एकेरी क्रमवारीत २५व्या क्रमांकावर आहे.

बाह्य दुवे[संपादन]