व्हर्नर फॉन हायडेनस्टाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्हर्नर फॉन हायडेनस्टाम

कार्ल गुस्ताफ फर्नर फॉन हायडेनस्टाम (स्वीडिश: Carl Gustaf Verner von Heidenstam; ६ जुलै १८५९ - २० मे १९४०) हा एक स्वीडिश कवी व लेखक होता. त्याला १९१६ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.

बाह्य दुवे[संपादन]