व्यालमूर्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मार्कंडा येथील, वरून खाली या क्रमाने,-ध्यानस्थ शिव, गणपती,एक भग्‍नमूर्ती.शेजारी डावी-उजवीकडे व्यालमूर्ती.
मार्कंडा येथील विविध सुरसुंदऱ्या व व्यालमूर्ती (व्याघ्रव्याल,अजव्याल,अश्वव्याल)- एक काल्पनिक प्राणी.

व्यालअथवा 'यली' हा पुरातन मंदिरांच्या शिल्पकलेत कोरल्या जाणारा एक काल्पनिक प्राणी आहे.भारतात बहुतेक पुरातन मंदिरातील कोरीवकामात हा आढळतो. त्याचे शरीर मानवाचे व डोके वेगळ्याच पशूचे अथवा शरीर घोड्याचे अथवा कोणत्याही पशूचे व डोके वेगळ्याच पशूचे असे कोरलेले असते.[ संदर्भ हवा ]व्यालमूर्ती ही साधारणतः कोरीव कामातच आढळते. व्याघ्रव्याल (डोके वाघाचे), अजव्याल (डोके बोकडाचे), अश्वव्याल (डोके अश्वाचे) असे विविध प्रकार यात असतात.ही कल्पना शिल्पकारास गजमुखावरून सुचली असेल असा अदमास आहे.[ व्यक्तिगतमत ] [ संदर्भ हवा ]

याचा वापर दक्षिण भारतातील मंदिरांच्या बांधकामात व्यापकपणे केलेला आढळतो.

हे सुद्धा पहा[संपादन]