गांजा
Jump to navigation
Jump to search
गांजा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.हा अंमली पदार्थ आहे. याने नशा व व्यसनाधिनता येते.चिलीमीत भरुन याचे धुम्रपान केल्या जाते.पुर्वी जेंव्हा सुंगणीचे अत्याधुनिक तंत्र उपलब्ध नव्हते तेंव्हा शस्त्रक्रियेदरम्यान याचा वापर केल्या जात असे.[ संदर्भ हवा ] सतत गांजा पिणाऱ्या व्यक्तिस 'गंजेडी' म्हणतात. गांजा पिणा-या व्यक्तीची बुद्धी एकाग्रता जास्त असते. २० वर्ष वय पूर्ण झाल्यावर गांजा पासुन कोणताही धोका राहत नाही. गांजा मध्ये मिसळण्यात येणारी तंबाखु ( मिरजी ) कर्करोगाचे कारण ठरते. गांजावर बंदी असल्यामुळे गांजा १०००० रू. प्रति किलो एवढा महाग आहे. याची लागवड सहज केली जाऊ शकते. या झाडांना वाढण्यासाठी फक्त पाण्याची गरज असते.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |